♪♫
HI-1004
Hindi
आभारी आभार
Aabhari Aabhari
32
views
Chorus
आभारी आभारी आभारी आभारी (x4) ओ आम्ही आभारी, रे आभारी म्हणतो येशुला (2x) आम्ही आभारी म्हणतो येशुला (2x) खायाला प्यायला येशुने दिले (2x) राहायला जागा येशुने दिली (2x) ओ आम्ही आभारी, रे आभारी म्हणतो येशुला (2x) आम्ही आभारी म्हणतो येशुला (2x) गुणाची माफी येशुने दिली (2x) नव जीवन येशुने दिले (2x) ओ आम्ही आभारी, रे आभारी म्हणतो येशुला (2x) आम्ही आभारी म्हणतो येशुला (2x)
Lyrics are provided for reference only. All rights belong to respective owners. If you are a copyright holder and wish to request removal, please contact us.